Friday, September 05, 2025 09:14:08 AM
गणेशोत्सवाच्या कालावधीत मुंबई मेट्रो सेवा रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. ही विशेष सेवा 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 दरम्यान उपलब्ध असेल.
Jai Maharashtra News
2025-08-24 14:21:29
चालकाने तातडीने आपत्कालीन ब्रेक लावले आणि सर्व प्रवाशांना बाहेर काढले. या जलद प्रतिसादामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
2025-08-24 12:12:24
पुणे महानगरपालिकेने खाजगी टँकर चालकांना देण्यात येणाऱ्या पाण्याच्या दरात 5 टक्क्यांनी वाढ केली आहे. याचा थेट परिणाम पिण्यासाठी आणि घरगुती वापरासाठी खाजगी टँकरवर अवलंबून असलेल्या नागरिकांवर होणार आहे.
2025-04-17 20:50:02
बसला आग लागल्याने वर्दळीच्या मार्गावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली. आग लागली तेव्हा बसमध्ये सुमारे 20 ते 25 प्रवासी प्रवास करत होते.
2025-04-17 19:16:00
कंपनीच्या खाजगी वाहनाला आग लागली तेव्हा कर्मचारीही त्यात प्रवास करत होते. मिनीबसला लागलेल्या आगीमुळे एका खाजगी कंपनीतील चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला होता.
2025-03-21 14:37:50
आग लागली तेव्हा कारखाना संपूर्ण जळून खाक होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र, नौदलाच्या त्वरित आणि समन्वित प्रतिसादामुळे ही आग आटोक्यात आणण्यात आली.
2025-03-19 14:46:27
एक टेम्पो ट्रॅव्हलर कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात घेऊन जात होता. जेव्हा गाडी डसॉल्ट सिस्टिम्सजवळ आली तेव्हा अचानक आग लागली.
2025-03-19 14:16:01
दिन
घन्टा
मिनेट